राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
Reg No. MH-36-0010493
झरी:शेतकरी विकास विद्यालय मांगली या शाळेत सरसकट सर्व स्तरातील विद्यार्थी दाखल होत असतात . तरी सुद्धा त्यांच्या विकासाकडे व गुणवत्तेकडे शाळेतील शिक्षकवृंद विशेष लक्ष देत असल्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखून आहे .
यावर्षी परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी 39 होते . त्यातील 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .निकालाची टक्केवारी 92.30% आहे .कु .पायल संतोष पाईलवार हिने 87% गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला . तर कु . सावली सुनिल पाइलवार हिने 86.40% गुण मिळवून दुसरी आली आणि तृतिय क्रमांक कु . रेशमा रमेश मोदवार व कु . जान्हवी प्रदिप चामाटे हया दोघींनी 85.20% गुण प्राप्त करुन तृतिय क्रमांक तर जगदीश मारोती गिरसावळे चौथा क्रमांक व कु .सृष्टी सुभाष साबापूरे पाचवी आली .
यात 17 विद्यार्थी विशेष प्राविन्य श्रेणीत 11 विधार्थी प्रथम श्रेणीत ; द्वितीय श्रेणीत 06 आणि पास श्रेणी 02 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .या बद्दल संस्था सचिव श्री . श्रीकांतजी चामाटे ; मुख्याध्यापक व शिक्षक तसेच पालक व विद्यार्थी यांचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे . पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे .
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...