राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
Reg No. MH-36-0010493
झरी :-श्री गुरुदेव प्रचार समिती व बहुउद्देशीय संस्था गडचांदूर व श्री गुरुदेव शेवमंडळाच्या तत्वप्रणालीनुसार श्री गुरुदेव राष्ट्रसंत प्रचार समिती द्वारा संचालित श्री गुरुदेव सुसंस्कृत शिबीर नांदा फाटा द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात श्री गुरुदेव संस्कार शिबिराचे शिक्षण घेऊन प्रावीन्य मिळाल्या बद्दल गोपाल नामदेव मडावी उपसरपंच कारेगाव( पा )यांना शाल व सत्कार मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांचे झरी तालुक्यात सामाजिक समाजसेवा जे त्यांचे कार्य चालू आहे त्याला नवी स्मुर्ती मिळावी समाजाची सेवा व सामाजिक चळवळ सुरु राहावी यासाठी शिबिराच्या माद्यमातून गडचांदूर संस्था मार्फत गोपाल मडावी उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व महाराष्ट्रातील शिक्षण घेणारी मुले व त्यांचे पाल्य उपस्थित होते समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सतत मी प्रयत्नशील राहील आणि मला नवी दिशा दाखवली त्या बद्दल गोपाल मडावी यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले व जण सेवा हीच ईश्वर सेवा याच तत्वावर जीवन जगण्याचा त्यांनी यावेळी निश्चय केला.
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...