Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / सरस्वती माध्यमिक विदयालय...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

सरस्वती माध्यमिक विदयालय मुकुटबन च्या विद्यार्थ्याचे एसएससी परीक्षेत सुयश

सरस्वती माध्यमिक विदयालय मुकुटबन च्या विद्यार्थ्याचे एसएससी परीक्षेत सुयश

विद्यालयाचा निकाल 98.36 टक्के तर साक्षी पाचभाई 86.40 टक्के गुण प्राप्त करून शाळेतुन प्रथम

झरी: सरस्वती माध्यमिक विदयालय मुकुटबन च्या विद्यार्थ्याचे सुयश मिळविले.नुकताच जाहीर करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 मधील इयत्ता 10वी च्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यालयाचा निकाल 98.36 टक्के लागला आहे . दहावीच्या वर्गात शेतकरी कुटुंबातील सर्व गुणसंपन्न विद्यार्थीनी कु साक्षी पाचभाई हिने 86.40 टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला . तर व्दीतीय अंजली चरडे 85.8 टक्के व तृतीय क्रमांक तनुश्री बरडे 85.0 टक्के तसेच संजीवनी पवार 84.8 टक्के , श्रेया झाडे 84.2 टक्के प्राप्त केले . या विद्यालयात 23 विद्यार्थी प्राविण्य प्राप्त , 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 15 विद्यार्थी व्दीतीय श्रेणी 1 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . इयत्ता 10वीतील विद्यालयातील विद्यार्थाच्या यशाबद्दल जय  बजरंग शिक्षण सस्था मुकुटबन चे  मानद सचिव गणेशभाऊ उदकवार सर , शाळेच्या मुख्याध्यापिका जोगी मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण. 13 January, 2025

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण.

वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर. 13 January, 2025

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर.

वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...

झरी-जामणीतील बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...