Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकुटबन येथे रमाई महिला...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकुटबन येथे रमाई महिला मंडळाची नवीन कार्यकारिणी गठीत

मुकुटबन येथे रमाई महिला मंडळाची नवीन कार्यकारिणी गठीत
ads images
ads images

बुद्ध पौर्णिमा झाली उत्साहात साजरी

झरी:बुद्ध पौर्णीमेचे अवतिच साधुन मुकुटबन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रमाई महिला मंडळाची स्थापना करून नवीन महिला मंडळानी मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णीमा साजरी केली . पंचशील ध्वज पुजन करून वंदना घेण्यात आली कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष संटी देवंतवार सर तर प्रमुख पाहुणे म्हणुन जगदीश बद्रे होते .

Advertisement

रमाई महिला मंडळाची नवीन कार्यकारणी सर्वाच्या सहमतीने निवडण्यात आली . रमाई महिला मंडळामध्ये अध्यक्ष म्हणुन सुजाता सुरेन्द्र गेडाम तर सचिव म्हणुन किरण देवंतवार यांची निवड करण्यात आली . उपाध्यक्ष म्हणून रमा रामटेके , सोनाली मद्देलवार , विजया दडेवार , आशम्मा आसावार तर कोषाध्यक्ष पदी पल्लवी निमसरकार तर संघटक पदी सुनंदा आसावार वंदना पथाडे , कविता उमरे, बबिता नंराजे यांची निवड करण्यात आली . सदस्य म्हणुन स्वाती बहादे , पौणिमा गजभिये , स्मिता येरेकर, पौर्णीमा काटकर , माधुरी शेंडे , सविता मेश्राम , विमल देवंतवार ,   शिला पाझारे , लता नगराळे , तेजस्वीनी कांबळे , प्रियंका टेंबुरकर , संध्या मेश्राम , आरती नगराळे, पुजा शेंडे, स्नेहा गेडाम, लावण्या मद्देलवार , कविता गद्दलवार , जासुंदा चिवंडे , ' नंदीनी सुरावार , यंकटी देवंतवार , शोभा आसावार , वंदना कांबळे , कांचन माला म्याकलवार , अश्वीनी जगताप , सुमन देवंतवार यांची निवड करण्यात आली .

या कार्यक्रम साठी प्रियल पथाडे , सुधाकर नंराजे , श्रीनिवास देवंतवार , रामदास पाझारे , महेश मेश्राम , प्रभाकर मद्देलवार , चितामण पथाडे , हेमराज नगराळे, स्वपनील पथाडे , प्रविण काटकर , सुरेन्द्र गेडाम, नारायण आसावार  प्रशांत नगराळे यांचे मार्गदर्शन लाभले.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

झरी-जामणीतील बातम्या

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...