Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन
ads images
ads images

वणी विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमाचे आयोजन

वणी - दातृत्वाचे धनी व समाजकारणी संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात गुरुवारी दिनांक 23 मे रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, धार्मिक, आरोग्य, शेतीविषयक उपक्रमांचा समावेश आहे.

स. 8 वाजता रंगनाथ स्वामी मंदीर, वणी येथे पूजा व सत्कार समारंभ, स. 9 वाजता ग्रामीण रुग्णालय वणी, 10.30 वाजता कायर, दुपारी 11 वाजता मुकुटबन, दु. 12.30 वाजता भीमनाळा,घोन्सा येथे दु 1 वाजता. वणी येथे दु. 2 वा. तर दु. 4 वाजता मारेगाव येथील शेतकरी मंदिर व संध्या 6 वाजता वणी येथील बाजोरिया लॉन येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाला स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय खाडे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

*कत्तली साठी नेणाऱ्या १२ गोवंशाची सुटका करून ४ पिक अप वाहनासह २३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त*    *स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई* 24 June, 2024

*कत्तली साठी नेणाऱ्या १२ गोवंशाची सुटका करून ४ पिक अप वाहनासह २३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त* *स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई*

*कत्तली साठी नेणाऱ्या १२ गोवंशाची सुटका करून ४ पिक अप वाहनासह २३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त* स्थानिक गुन्हे शाखा...

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वणीचे तालुकाध्यक्ष तथा दि वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी चे संचालक श्री राजेंद्र कोरडे यांचा खासदारांच्या हस्ते सत्कार 24 June, 2024

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वणीचे तालुकाध्यक्ष तथा दि वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी चे संचालक श्री राजेंद्र कोरडे यांचा खासदारांच्या हस्ते सत्कार

वणी: शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी शेतकरी मंगल कार्यालय,वणी येथे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी नवनियुक्त पदाधिकारी यांचा...

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत  23 June, 2024

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत

वणी: काल शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी वाघोबा-खंडोबा देवस्थान वणी येथे सायंकाळी झालेल्या सभेत धनगर अधिकारी कर्मचारी...

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी. 22 June, 2024

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

घुग्घुस - वस्ती व वेकोली (WCL,) कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे...

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* 22 June, 2024

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी*

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-...

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा 22 June, 2024

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

झरी:आंतरराष्ट्रीय योगदिन मार्निंग ग्रुप मुकूटबन यांच्या वतीने २१जूनला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .हाताची...

वणीतील बातम्या