Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *सोमय्या ग्रुपचा १००...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*सोमय्या ग्रुपचा १०० टक्के उत्कृष्ठ निकाल* ... *मॅकरून ज्यू.कॉलेजचे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले*

*सोमय्या ग्रुपचा १०० टक्के उत्कृष्ठ निकाल* ...    *मॅकरून ज्यू.कॉलेजचे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले*
ads images
ads images

*सोमय्या ग्रुपचा १०० टक्के उत्कृष्ठ निकाल* ...

 

मॅकरून ज्यू.कॉलेजचे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले

 

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी:- वडगाव, वणी येथील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट मॅकरून स्टुडंटस् अकॅडमी ज्यु सायन्स कॉलेजने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. १२१ विद्यार्थ्यांपैकी १२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या निकालात मॅकरून स्टुडंट अकॅडमीचे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीतही झळकले हे विशेष.४० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर केवळ ४ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट वणी येथील मॅकरून स्टुडंटस् अकॅडमीच्या १२ वीच्या ३७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यामध्ये वणी येथील युतिका डांगे  हिने सर्वाधिक ८१.३१ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली आहे. तेजस ताजने ८१ टक्के, युरिका हंसकर ८० टक्के, यश केळझरकर ७०.५० टक्के तसेच गौरी गोहोकर ७७ टक्के, कपिल लडके ७३ टक्के व हर्षिता गुर्रम हिने ६८ टक्के गुण पटकावले आहेत. सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियूष आंबटकर, डायरेक्टर अंकिता आंबटकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत उज्वल भविष्याचा वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत  23 June, 2024

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत

वणी: काल शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी वाघोबा-खंडोबा देवस्थान वणी येथे सायंकाळी झालेल्या सभेत धनगर अधिकारी कर्मचारी...

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी. 22 June, 2024

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

घुग्घुस - वस्ती व वेकोली (WCL,) कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे...

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* 22 June, 2024

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी*

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-...

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा 22 June, 2024

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

झरी:आंतरराष्ट्रीय योगदिन मार्निंग ग्रुप मुकूटबन यांच्या वतीने २१जूनला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .हाताची...

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा 21 June, 2024

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा

मुकूटबन-झरी तालूक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालय मांगली शाळेत आज दि .२१जून ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा...

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन 21 June, 2024

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन

यवतमाळ:जिल्हा काँग्रेस यवतमाळ च्या वतीने आज दिनांक २१ जुन २०२४ ला सकाळी ११ वाजता राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी, कष्टकरी,दलीत,...

वणीतील बातम्या

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत

वणी: काल शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी वाघोबा-खंडोबा देवस्थान वणी येथे सायंकाळी झालेल्या सभेत धनगर अधिकारी कर्मचारी...

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन

यवतमाळ:जिल्हा काँग्रेस यवतमाळ च्या वतीने आज दिनांक २१ जुन २०२४ ला सकाळी ११ वाजता राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी, कष्टकरी,दलीत,...

*कल्याण मंडपम वणी येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या थाटात संपन्न*

*कल्याण मंडपम वणी येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या थाटात संपन्न* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:--आमदार...