Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मातोश्री पुणकाबाई वि.जा.भ.ज...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मातोश्री पुणकाबाई वि.जा.भ.ज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुकुटबन च्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

मातोश्री पुणकाबाई वि.जा.भ.ज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुकुटबन च्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश
ads images
ads images

महाविद्यालयाचा बारावीचा ९५.५१% निकाल ,विज्ञान शाखेतून गणेश रामदास लांडे तर कला शाखेतून कु किरण पवन गोंडे प्रथम

झरी:तालुक्यातील मुकुटबन येथील मातोश्री पुणकाबाई वि.जा.भ.ज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखत यावर्षी सुद्धा उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेमध्ये भरघोश यश संपादन केले असून कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95.51% लागला.आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात महाविद्यालयाने बाजी मारली असून विज्ञान शाखेतून गणेश रामदास लांडे या विद्यार्थ्यांने 78% घेऊन महाविद्यालयात विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान मिळविला तर कु गायत्री नंदकिशोर वरारकर याने 70.50%, प्रज्योत विनोद आसुटकर याने 69.83% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कला शाखेतून कु किरण पवन गोंडे या विद्यार्थीनीने 75.67% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर कु पौर्णिमा मधुकर राऊत हिने 73.50% व कु वैशाली रमेश संडरलावार हिने 70.33% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

जय बजरंग शिक्षण संस्थेचे मानद सचिव सन्माननीय श्री.गणेश भाऊ उदकवार तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. परचाके सर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. 25 June, 2024

आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

वणी:- नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ,व प्रेस वेअर असोसिएशन याचे संयुक्त विद्यमाने २६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ...

शिवसेना ( उबाठा)  उपतालुका प्रमुखपदी मनोज ढेंगळे यांची निवड. 25 June, 2024

शिवसेना ( उबाठा) उपतालुका प्रमुखपदी मनोज ढेंगळे यांची निवड.

वणी - शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वणी तालुका प्रभारी उपतालुका प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांची निवड करण्यात...

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी:  ऍड. दिपक चटप* 25 June, 2024

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी: ऍड. दिपक चटप*

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी:ऍड. दिपक चटप* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी ...

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले  परत* 25 June, 2024

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले परत*

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले परत* ✍️दिनेशश झाडे कोरपना:-चंद्रपूर...

*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूरच्या  वतीने नारंडा येथे* 25 June, 2024

*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वतीने नारंडा येथे*

*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वतीने नारंडा येथे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नारंडा:-अखिल...

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी* 25 June, 2024

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

झरी-जामणीतील बातम्या

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

झरी:आंतरराष्ट्रीय योगदिन मार्निंग ग्रुप मुकूटबन यांच्या वतीने २१जूनला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .हाताची...

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा

मुकूटबन-झरी तालूक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालय मांगली शाळेत आज दि .२१जून ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा...

दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या शेतकरी विकास विद्यालय मांगली च्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

झरी: शेतकरी विकास विद्यालय मांगली येथील इयत्ता दहावी परीक्षेत ८० टक्याहून अधिक व परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण...