आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
झरी: मुकुटबन हे गाव झरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव असुन बिर्ला सिमेंन्ट , कोळसा खदानी तसेच डोलोमाईट खदानी व अनेक उद्योगधंदे मुकुटबन परीसरात आहेत . व्यापारी , सामान्य नागरीक , विद्यार्थीवर्ग यांना लांबच्या प्रवासाला मुकुटबनला मोठे रेल्वे स्टेशन आहे परंतु नंदीग्राम व साप्ताहीक गाड्याचा कोणताही थांबा मुकुटबनला नसल्यामुळे नागरीकाचे हाल होताना दिसते .
मुकुटबन रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे थांब्याबद्दल प्रत्येक वेळेला निवेदन देण्यात आले परंतु त्यावर आतापर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही . म्हणुन आज शेवटी रेल्वे रोको आंदोलन करण्याचे ठरले . यासाठी मुकुटबन रेल्वे स्टेशन प्रबंधक रोशन कुमार व मनोज कुमार यांना निवेदन देऊन जुलै महिन्यांपर्यंत रेल्वे थांबा सुरू नाही झाला तर ऑगस्ट महिन्यात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल .
निवेदन देताना निसर्ग व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम, डॉ. नेताजी पारशीने , गजानन गद्दलवार , संदीप धोटे , प्रेमानंद ऐलमावार, गणेश बेलेकर , संतोष देवंतवार , रमेश ऐलपुलवार , प्रभाकर मद्देलवार , मारोती यमजलवार , सुधाकर नरांजे , चितामण पथाडे , रामदास पाझारे , रुपेश ड्यागलवार , प्रियल पथाडे ईत्यादी उपस्थित होते .
रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी निवेदन वरीष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना पाठवुन मुकुटबन रेल्वे स्टेशन वर नंदीग्राम व साप्ताहीक रेल्वे लवकरात लवकर थांबवू व रेल्वे स्टेशनमध्ये सर्व सोई सुविधा लवकरात लवकर पुर्ण करू असे आश्वसान दिले .
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...