*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असुन प्रदूषण निर्मिती सुध्दा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात आजाराचे प्रमाण वाढत आहे. हिच बाब लक्षात घेत परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल ढाले (सर) व मित्र परिवारा तर्फे मांगली येथे हे निःशुल्क आरोग्य शिबीर दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित द्वारा, भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नेत्र रोग तज्ञ, मेडिसीन तज्ञ, सर्जन तज्ञ, स्त्रिरोग तज्ञ, बालरोगतज्ञ तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ हे विशेष उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या शिबिराला परिसरातील जनतेंनी मोठ्या प्रमाणात
लाभ घेण्याचे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनिल ढाले मित्र परिवार यांनी केले आहे. सदर सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन १७ ( मे) शुक्रवारला, मांगली येथील जि.प.शाळा सकाळी ९ वाजता पासुन दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे . या निःशुल्क रोग निदान शिबिराला परिसरातील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सामाजिक कार्यकर्ते सुनिल ढाले (सर) आणी मित्र परिवारा यांनी केले आहे. या शिबिरासंबंधित अधिक माहीती करीता, सुनिल ढाले (सर) - ९७६७२९५७९२, रमेश सणकसणवार :- ९६२६२६६८६८, राजेश गडरिया ०:- ९८२३९८२३८६, या नंबर वर संपर्क साधावा.
परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचे प्रमाण बळकावले असुन नवनविन आजाराची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. हिच गंभीर बाबा लक्षात घेवून मांगली परिसरातील जनतेसाठी उद्या शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी समाजसेवक सुनील ढाले मित्र मंडळ तर्फे निःशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये प्रत्येक आजारा संबंधित तज्ञ वैद्यकिय अधिकाऱ्याची टिम मांगली येथे येणार आहे. त्यामुळे या शिबिराचा जनतेनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. --- सुनिल ढाले (सामाजिक कार्यकर्ता मुकुटबन)
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...