*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण झाला आहे तसेच रस्ते बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. करणवाडी- कुंभा-बोरी-गदाजी-खैरी या तालुक्यातील महत्वाच्या रोडचे बांधकाम गेल्या 3 वर्षांपासून सुरू होते.या 20 किमी रस्त्याचे अजूनही पूर्ण बांधकाम झाले नाही आहे.जिथे बांधकाम झाले तिथे रस्ता उखरला आहे.कुंभा ते बोरी गदाजी हा रस्ता बनवून 6 महिने नाही होत तोच हा रस्ता उखरला आहे.तसेच बोरी ते खैरी हा रस्ता सुद्धा उखरला आहे आणि येत्या पावसाळ्यात हा रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जर सहा महिन्यांतच रस्ता उखरला जात असेल तर या रस्त्याची गुणवत्ता अत्यंत ढासळली असल्याचे आढळून येते.सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गुणवत्ता पूर्ण नवीन रस्ता बांधून द्यावा अशी स्थानिकांची मागणी आहे.
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...