*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
झरी: सहयोग ग्रुप कडुन सेवानिवृत कर्मचारी व कृषी अधिकारी झालेल्या विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की,सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन सरस्वती विद्यालय मुकुटबन येथील लिपीक श्री. मारोती यमजलवार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाल श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला . त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सहयोग ग्रुपकडून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच धानोरा येथील विद्यार्थी सागर रमेश पैसटवार याची ॲग्रीकल्चर फिल्ड ऑफीसर म्हणुन नियुक्ती झाली त्याबद्दल सहयोग ग्रुप कडुन त्याच्यासुद्धा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सहयोग ग्रुपचे सदस्य तथा निसर्ग पर्यावरण मंडाळाचे अध्यक्ष सुरेन्द्र गेडाम, रेल्वे अधिकारी विनोद कुमार , RCCPl चे विजय कांबळे , गजानन गद्दलवार , अनिल दुर्लावार, भानुदास सगर , वसंता उदकवार , डॉ. नेताजी पारशीवे , विलास चिट्लवार , प्रेमानंद ऐलमावार, विपीन वडके , स्वपनील पाईलवार , संदीप धोटे, वामण बाडलवार , सुनिल किनाके , केतन ठाकरे , तुषार यमजलवार , संदीप पोटरकर , नितेश भालेराव , रुपेश ड्यागलवार उपस्थीत होते.
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...