राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
Reg No. MH-36-0010493
झरी: काल सोमवार दिनांक २५ मार्च २०२४ रोजी सकाळी १० : ०० वाजता मुकुटबन येथे श्री. बुट्टे सर यांच्या घरा समोरील गोट्याच्या ढिगाऱ्यात साप असल्याची माहिती वन्यजीव रक्षक संदीप धोटे यांना वनपाल श्री. प्रतिक बुर्रेवार सर यांनी दिली असता क्षणाचाही विलंब न करता संदीप धोटे व त्यांची टीम मेम्बर तुषार ड्यागलवार यांना घेऊन तिथे पोहचले असता धामण जातीचा हा साप गोट्याच्या ढिगाऱ्या खाली आढळून आला या सापाला वन्यजीव रक्षक तुषार ड्यागलवार यांच्या सह्याने या सापाला योग्य रित्या पकडून जिवनदान दिले व वनविभाग मुकुटबन येथे रितसर नोंद करून वनविभाग चे कर्मचारी श्री.कुणाल सावरकर सर वनपाल , श्री. प्रतिक बुर्रेवार सर वनपाल कायर , श्री. थरकडे साहेब लिपिक , संदीप धोटे वन्यजीव रक्षक व सहयोग ग्रुप चे सदस्य श्री. सुरेंद्रजी गेडाम सर यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग रम्य वातावरणात निसर्ग मुक्त केले.
धामण हा सप वाचवण्याचे मुख्य कारण म्हणजे धामण साप हा मानवाचा शत्रू नसून मित्र आहे हा साप सर्वात जास्त उंदीर व कोंबडीचे अंडी, पिल्लं ची शिकार करतो घरातील धन्य व शेतातील पिकांचे उंदीर पासून होणारे नुकसान कमी होते असा व कुठेही साप आढळून आल्यास तात्काळ वन्यजीव रक्षक ला फोन लावून बोलावून घ्या असा जनतेला संदेश देण्यात आला .
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...