Home / यवतमाळ-जिल्हा / यवतमाळ येथे १० मार्च...

यवतमाळ-जिल्हा

यवतमाळ येथे १० मार्च रोजी महिला दिनानिमित 'सांस्कृतिक वाॅकेथॉन' चे आयोजन

यवतमाळ येथे १० मार्च रोजी महिला दिनानिमित 'सांस्कृतिक वाॅकेथॉन' चे आयोजन
ads images
ads images
ads images

विश्व मांगल्य सभा शाखा यवतमाळ तर्फे आयोजन

यवतमाळ:यवतमाळ येथे १० मार्च रोजी महिला दिनानिमित 'सांस्कृतिक वाॅकेथॉन' चे आयोजन विश्व मांगल्य सभा शाखा यवतमाळ तर्फे करण्यात आलेले आहे. विविधतेत एकता ही आपल्या देशाची परंपरा आहे. विभिन्न संस्कृती, विभिन्न प्रांत, विभिन्न वेशभूषेच्या माध्यमातून आपण आपले भारतीयत्व सजग ठेवत असतो. याच अनुषंगाने विश्वमांगल्य सभेद्वारे महिलांना पारंपारीक वेशभुषेमध्ये वाॅकेथॉन द्वारे भारतीय संस्कृतीचा संदेश द्यायचा आहे. 3 कि.मी. ची ही वाॅकेथॉन १० मार्च रोजी सकाळी ठिक ७ वाजता शिवाजी ग्राऊंड शिवाजी नगर येथून सुरु होऊन विवेकानंद विद्यालय शिवाजी नगर पर्यंत असेल. सकाळी ९.३० वाजता या ठिकाणी समारोपीय कार्यक्रम घेण्यात घेणार आहे. यात विविध वक्त्यांचे मार्गदर्श होईल. विविध वेशभूषे करीता सामुहिक व वैयक्तिक क्र‌मांक देण्यात येवून बाक्षिसे जाहिर करण्यात आलेली आहेत. तसेच  प्रश्नमंजुषा घेवून उत्स्फुर्तपणे सहभागी व विजेत्यांना बक्षिसे मिळतील. वाॅकेथॉन साठी विश्वमांगल्य सभेच्या संपुर्ण कार्यकारणीचे योगदान लाभत आहे. समस्त यवतमाळातील जागृत मातृशक्तीला जास्तीत जास्त संख्येत या वाॅकेथॉन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

Advertisement

अधिक माहितीसाठी संपर्क सौ प्रज्ञा चिंचोळकर 94217 88723 सौ.भारतीताई जानी 82758 09090, डॉ प्राची नेवे 9423314749 सौ प्राची दामले 9404138725

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...