Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

✍️ राजू गोरे शिरपूर

शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे शिंदोला येथे यावर्षी सुद्धा गाडगेबाबा जयंती  साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ शिंदोला यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी प्रथमता वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज  व राष्टसंत तूकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक येथून जयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली .त्या शोभायाञेत संत गाडगे महाराजांची भूमिका रवींद्र पांगुळ सर यांनी साकारली होती .तसेच पदावली भजन मंडळ वेडाबाई व पदावली भजन मंडळ शिंदोला यांच्या सहभागातून शोभायात्रा काढण्यात आली या शोभा यात्रेकरता गावातील गुरुदेव सेवा मंडळ शिंदोला  माजी पंचायत समिती सदस्य संजयभाऊ निखाडे, शांतीलालजी जैन  नयनपाल महाराज,नामदार खान, बंडू ठाकरे ,साईनाथ तुरंणकर मनोज काळे ,बापूजी साळवे,  माजी उपसरपंच किशोर किनाके, भाऊराव दुर्गे ,सुभाष कुंडेकर ,नंदू गिरी, किसन बोबडे,आंदराव मेश्राम व समस्त शिंदोला ग्रामवासीयाच्या सहकार्यातून मोठ्या ऊत्साहातून ग्राँमस्वच्छेतेचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाची सागता राष्टवंदना घेऊन करण्यात आली.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

वणीतील बातम्या