*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
झरी: श्रीराम मंदीर सभागृह मुकुटबन येथे के. जी. टू. पी. जी पेन्शनर्स असोसिएशन तर्फे 75 वर्षावरील व 80 वर्षावरील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाकरीता झरी तालुका के.जी.टू. पी. जी संघटनेद्वारे श्री. बापुरावजी राजनलावार सर श्री. दाजिबा माहुरे सर, श्री नारायणराव कोरपनवार सर, श्री. गंगारेड्डी बोदकुरवार सर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वरील कार्यक्रमाकरीता जिला कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश दिकोंडावार सर झरी जामनी तालुका सचिव यांनी केले तर आभार प्रदर्शन रामदास पाइलवार सर तालुका सहसचिव यांनी केले.
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...