राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
Reg No. MH-36-0010493
झरी जामनी: शिवजमोत्सव निमित्य 19 फेब्रु २०२४ रोजी क्रांतिसुर्य बहुुद्देशीय संस्था वेडद व छ.शिवाजी महाराज नवयुवक वेडद यांच्या विद्यमानातून छ.शिवाजी महाराजांच्या जीवन व्यक्तिमत्वावर वेडद मधील वर्ग १ ते ५ मधील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.या माध्यमातून महाराजांचे विचार त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आले.यामधून शिकायला एकच गोष्ट मिळाली, की बाकी गावात dj लावून धिंगाणा करून फटाक्यांनी प्रदूषण करून ध्वनी प्रदूषण करून आताची पिढी प्रतिमेचे पूजन करते पण विचारांना दफन करते.परंतु छोटाश्या वेडद गावात प्रतिमेचे पूजन तर झालेच पण महाराज बद्दल चे विचार सुद्धा विद्यार्थ्यांच्या आणि लोकांच्या मनात रुजविले.ते पण बिना dj नी आणि त्यामध्ये भाग घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले आणि बाकी विद्यार्थांचा पेन देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये पहिले बक्षीस प्रणय काळे,वैभव मेश्राम,विनोद कोरवते,सचिन कोरवते,आणि शुभम निखाडे यांनी दिले आणि दुसरे बक्षीस सुरज सुरपाम,गजानन माणुसमारे आणि साईनाथ माणुसमारे यांनी दिले.आणि तिसरे बक्षीस दत्तात्रय आमडे यांनी दिले आणि चौथे बक्षीस विपीन सोयाम,आणि प्रदीप निखाडे यांनी दिले..यामधून महाराजांच्या विचाराचा चांगल्या प्रकारे प्रसार करण्यात वेडद गावाला यश मिळाले.यामध्ये सर्व नवयुवक आणि वेडद (सुं) ग्रामस्थांनी खुप योगदान दिले.
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...