*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
झरी जामनी: तालुक्यातील शेतकरी वि .वि. मांगली येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली . या प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री . चामा टे सर व प्रमुख अतिथी म्हणून श्री . चिट्टलवार सर व नाकले सर व्यासपिठावर उपस्थित होते . प्रास्ताविक नाकले सर यांनी केले .व काही निवडक विद्याथ्र्यांची भाषणे झाली . त्यानंतर श्री . चिट्टलवार सरांनी श्री . छत्रपतीचे कार्य व कर्तुत्व समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरीत्र अभ्यासले पाहीजे . असे मत व्यक्त केले . श्री .जनार्धन काटकर यांनी छत्रपती च्या जीवनावर एक गीत सादर केले तसेच युवराज पोले यांनी पोवाडा गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले .सुत्रसंचालन कु . रेशमा मादेवारने व आभार प्रदर्शन जिग्यासा राखुंडे यांनी पार पाडले .कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी श्री .विनोद भादीकर यांनी सहकार्य केले .
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...