सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ तर्फे सर्व आय. एस. एम. डॉक्टरांचे वार्षिक स्नेहसंमेलन व मेडिकल कॉन्फरन्स "निमाकॉन यवतमाळ -२०२४" या कार्यक्रमांतर्गत दि. ११/०२/२०२४, रविवार रोजी सकाळी ०७:३० ते १२:०० वा पर्यंत स्थानिक छत्रपती शिवाजी मैदान, शिवाजी नगर, यवतमाळ येथे महिला व पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले, यावेळी महिला डॉक्टरांच्या "टीम अयोध्या" व "टीम मिथिला" तसेच पुरुष डॉक्टरांच्या "टीम निमा टायटन्स" व "टीम निमा सुपरकिंग्ज" सहभागी झाल्या, यापैकी "टीम अयोध्या" व "टीम निमा सुपरकिंग्ज" विजेत्या ठरल्या, सामन्यांचे शेवटी प्रमुख पाहुणे व उद्घाटक डॉ विनोद डेहनकर , डॉ राजीव मुंदाने, डॉ दिनेश चांडक(अध्यक्ष निमा यवतमाळ) डॉ आनंद बोरा (सचिव निमा यवतमाळ), डॉ शैलेश यादव(कोषाध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ नितीन कोथळे, डॉ आलोक गुप्ता, डॉ मंगेश हातगावकर, डॉ मनोज बरलोटा, डॉ मनिष सदावर्ते , डॉ संजय अंबाडेकर , डॉ देवेंद्र मुलुंडे , डॉ. अतिष गजभिये, डॉ कविता बोरकर व उपस्थित सर्व मान्यवरांनी विजेत्या चमुंचे ट्राॅफी देऊन सत्कार व कौतुक केले. डॉ रोहित आगलावे , डॉ लंगडे , डॉ मंगेश हातगावकर यांनी सामन्यांचे पंच(अंपायर) म्हणून जबाबदारी स्वीकारली, तसेच शेवटी स्पोर्ट्स इव्हेंट चे प्रकल्प अधिकारी डॉ प्रफुल्ल खडसे व डॉ प्राची नेवे यांनी आभारप्रदर्शन केले. असे वृत्त डॉ आदित्य अढाऊकर (जिल्हा संपर्कप्रमुख, निमा यवतमाळ) यांनी कळविले.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...