Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / ग्राम गौरव शिक्षण संस्थेचे...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

ग्राम गौरव शिक्षण संस्थेचे सचिव श्री. श्रीकांत चामाटे यांचा वाढदिवस साजरा

ग्राम गौरव शिक्षण संस्थेचे सचिव श्री. श्रीकांत चामाटे यांचा वाढदिवस साजरा
ads images

शेतकरी विद्यालयाच्या प्रांगणात साजरा झाला वाढदिवस,शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी दिला 43 इंच स्मार्ट टीव्ही शाळेला भेट

झरी: ग्राम गौरव शिक्षण संस्थेचे सचिव श्री . श्रीकांत चामाटे यांचा वाढदिवस शेतकरी विद्यालयाच्या प्रांगणात आनंदात साजरा करण्यात आला .

 याप्रसंगी सामाजीक बांधिलकीच्या भावनेतून विद्यालयाला शैक्षणिक उपक्रम पाहता यावे म्हणून ४३ इंची . स्मार्ट टि .व्ही. भेट म्हणून देण्यात आली . तसेच केक कापून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले .

  याप्रसंगी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मुत्युलवार सर ,पारखी सर नाकले सर ,चामाटे सर,चिट्टलवार सर,काळे सर ,विनोद भादीकर ,जनार्दन काटकर इत्यादी कर्मचारी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...