राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
Reg No. MH-36-0010493
राजीव माध्यमीक विघालय कारेगाव येथे वार्षीक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले . या कार्यक्रमाला उद्घाटक राजीवभाऊ कासावार ( सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उपाध्यक्ष पैनगंगा एज्युकेशन सोसायटी पाटण ) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सुरेन्द्र गेडाम होते .
प्रमुख पाहुने म्हणुन गावचे सरपंच सिताराम आडे , उपसरपंच गोपाल मडावी, पोलीस पाटील बजरंग मडावी, शिक्षण समीती अध्यक्ष गणेश शेंडे , दिगांबर चाटाळे , शंकर पुद्दरवार , अर्जुन पंधरे, क्रिष्णा कावडे , मुंगेलवार सर , मुख्याध्यापक वामण सोप्परवार, प्रविण चुक्कलवार , गजानन नुगुरवार, प्रविण कोहपरे विठ्ठल बद्दमवार उपस्थीत होते .
कार्यक्रमाचे संचालन महेन्द्र बाडलवार , रमेश पडलवार यानी केले तर आभार प्रदर्शन किशोर ध्यावर्तीवार यांनी मानले .कार्यक्रमासाठी विश्वनाथ पुद्दरवार ' नंदकीशोर पुल्लेवार , गौतम नगराळे, सुभाष गंगुलवार, कपील कोरेवार, श्रीनीवास कासावार यांचे सहकार्य लाभले
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...