Home / यवतमाळ-जिल्हा / आयटीआय उमेदवारांना...

यवतमाळ-जिल्हा

आयटीआय उमेदवारांना दुबईमध्ये रोजगाराची संधी

आयटीआय उमेदवारांना दुबईमध्ये रोजगाराची संधी
ads images
ads images

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता मुलाखत

यवतमाळ :  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे ८ व ९ फेब्रुवारी  रोजी सकाळी ९.३० वाजता इसा सालेह अल गुर्ग, दुबई ही आस्थापना परिसर मुलाखतीकरीता उपस्थित राहणार आहे.

या आस्थापनेला इलेक्ट्रीशियन, प्लंबर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कन्डीशनर टेक्नीशियन या व्यवसायातील उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षाला प्रशिक्षण घेणारे उमेदवार पात्र आहेत.

पात्र उमेदवारांनी इंग्रजीतील कॉम्प्युटराईज्ड रिजूम, दहावी, बारावी गुणपत्रिका व टिसी, आयटीआय प्रमाणपत्र (एनटीसी), आधार कार्ड व पासपोर्ट फोटो प्रत्येकी दोन प्रतीमध्ये सोबत आणावे.

आस्थापनेमधील वेतन दरमहा एईडी ११५०  राहणार आहे. आस्थापनेमार्फत  विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत.  त्यामध्ये एप्लॉयमेन्ट व्हीसा, एअर तिकीट इन एव्हरी टु इअर्स. मेडीकल इन्सुरन्स, कॅम्प  ॲकोमोडेशन, ट्रान्सोर्पोटेशन, एअर तिकीट फॉर फस्ट जॉयनिंग या सुविधांचा समावेश आहे.अधिक माहितीसाठी ए.व्ही. पिंगळे (जेएए), भ्रमणध्वनी ९४२३४३४७०३ यांचेशी संपर्क साधावा, पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य  व्ही.जे.नागोरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...