Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 कार्यक्रमाचे उद्घाटक दिलीप खुळे,कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच माणिकराव किन्नाके,प्रमूख अतिथी म्हणून ,प्रशांत लाकडे (उपसरपंच) ,सौ.करिश्माताई किन्नाके (शा.व्य.स.अध्यक्ष)सौ.  शितल लाखु(शा.व्य.स.उपाध्यक्ष) गजानन ढाले,दडपापूर पं स घाटंजी येथील मुख्याध्यापक  संदिप राऊत सर,माहूरे सर (सहायक शिक्षक जिपशाळा दडपापूर) मारोती मारेगामा ,धनराज लाकडे व्यासपीठावर उपस्थित होते.

 शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना विरंगुळा व कलागुणांचा विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यापैकीच सांस्कृतिक कार्यक्रम हा  एक भाग आहे.

भारतीय संस्कृतीची परंपरा दर्शवणारी विविध नृत्यगीते विद्यार्थ्यांनी सादर केलीत. गोंडीनृत्य,जेजूरी नृत्य गीत  शेतकरी गीत,देशभक्तीपर गीत,कोळीगीत,लावणीनृत्य, आदिवासी नृत्यगीत ,ढेमसा या सर्व नृत्यगीताने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनाही बालकलाकारांना बक्षिसाच्या रूपात भरभरुन प्रतिसाद देत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,  अंगणवाडीतील लाकडेताई ,ढालेताई, सहागवरेताई सर्व पालक व समस्त ग्रामस्थांसह जावलेकर मॅम, स्वप्नील कानोडे, सुभाष किन्नाके व महिलां बचतगट यांचेही सहकार्य लाभले...वरील कार्यक्रमास स्टेजची जबाबदारी राजेश नारनवरे,अरविंद लाखू व अमोल मेसेकार ठेकेदार यांनी पार पाडली बक्षीस यादीकरीता राजू उरकुडे  यानी उत्तमकाम केले....

कार्यक्रमाचे संचालन श्री भूमन्ना कसरेवार प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भगवान ठावरी सरांनी तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि प शाळा खैरगाव कासार पोड चे मुख्याध्यापक अमोल भेदोडकर सराचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...

*डॉ. .भिमराव.कोकरे यांना आयुष ग्लोबल अवार्ड*

*डॉ. .भिमराव.कोकरे यांना आयुष ग्लोबल अवार्ड* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड महाराष्ट्राचे पावन संत साई...