*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
झरी: महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री,स्वातंत्र्य संग्राम सैनिक व बहुजन नायक मा .दादासाहेब कन्नमवार यांची जयंती मुकूटबन येथे मुन्नुरवार समाज बांधवातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी श्री . बापूराव पुल्लीवार यांनी कन्नमवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केले . तसेच श्री .भुमारेड्डी बाजनलावार, श्री .विलास चिट्टलवार,भुमारेड्डी एन पोतुलवार,रामलू बाजन्लावार ,रमेश पुल्लीवार ,श्रीनिवास पुल्लीवार ,रमेश बाजनलावार ,कैलाश बोलीवार ,अजय बाजनलावार ,प्रज्योत एनपोतुला वार ,विशाल बच्चेवार ,वेणू एन पोतुलवार ,भुमन्ना अभिनव आकी नवार ,इत्यादी समाज बांधव उपस्थित होते सगळ्या समाज बांधवांनी यावेळी प्रतिमेला विनम्र अभिवादन केले .
या प्रंसगी मुकूटबन प्रचार व प्रसार समितीने शासकीय परी पत्रकात जयंती तथा पूण्यतीथी ची नोंद घेतल्यास सर्वसामान्यांना त्यांचा इतिहास माहीत होईल . मात्र शासन याची दखल घेत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली .अनेक समाज बांधव व नवयुवकांनी या सोहळ्यात सक्रीय सहभाग घेतला होता.
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...