*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
झरी: वांजरी -कारेगाव -निंबादेवी मार्ग अनेक वर्षापासून नादुरुस्त असल्याने आणि या रस्त्याकडे आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्यामुळे गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून रस्त्यावरील गड्डे बुजविले.सदर रस्ता दुरस्त झाला नाही, आता गेल्या 1 महिन्या अगोदर झोपलेल्या शासनाला जागेकरण्यासाठी हजारो लोखसंख्या घेऊन या मार्गावरील सर्व गावकऱ्यांनी आंदोलन सुद्धा केलेले आहे, तरी पण अजून त्या रस्त्याला सुरुवात केलेली नाही, आणि राजकीय पक्ष नेते केवळ मतदान मागण्याच्या कामाचे आहे ते स्पष्ट दिसून येत आहे, त्यामुळे या मार्गावरील शेतकरी संतापलेले आहेत व शेतकऱ्याचा शेतमाल कापूस विक्री साठी वाहने गावात बोलवावी लागते परिणामी या या मार्गाची अवस्ता बघता पांढरकवडा आगरमार्फत असलेले बस सेवा देखील गेल्या चार वर्षांपासून बंद आहे परिणामी मुलांचे शालिय शिक्षण बंद झाले आहे त्यामुळे येतील शेतकरी व वाहन चालक यांनी त्रस्त होऊन हा त्रास कुठवर सहिन करावा म्हणून आज रोजी लोकवर्गणी करून या मार्गावरील धोकादायक खड्डे बुजवण्यात आले आहे, परिणामी येते काही दिवसात या मार्गाचे काम न सुरू केल्यास या मार्गावरील सर्व गावकरी आगामी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत तसेच आमदार, खासदार मंत्री महोदयांना गावबंदी करणार आहोत तसेच गाव तिथेच आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा कारेगावचे उपसरपंच गोपाल मडावी व सामाजिक कार्यकर्ता कृष्णा कावडे या मार्गावरील सर्व शेतकऱ्याने दिला आहे.
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...