*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
झरी:यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यात अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेल वेडद हे गाव आहे.त्या गावातील जि.प.प्राथ.शाळा वेडद येथे शिकत असलेल्या दोन गरीब विद्यार्थ्यांनी आपल्या गरीब परिस्थिती वर मात करून आपल्या मेहनतीच्या जोरावर जवाहर नवोदय विद्यालय मध्ये सुयश प्राप्त केल.त्यामध्ये नयन योगीराज चिने चा पहिल्या फेरीत नंबर लागला आणि समर्थ पांडुरंग काटवले चा तिसऱ्या फेरीत नंबर लागला.यामध्ये त्यांचे शिक्षक मुख्याध्यापक लोहकरे सर आणि मार्गदर्शक शिक्षक पाटील सर यांचा खुप महत्वाचा वाटा होता .पाटील सरांनी त्त्यांच्या साठी खुप मेहनत घेतली होती सगळं श्रेय पाटील सरांना जाते.आणि तसेच त्यांच्या आई वडिलांनी पण खुप अभ्यास त्यांच्या कडून करून घेतला होता त्यांचा सुद्धा खुप मोलाचा वाटा होता.आणि तसेच शाळा व्यवस्थापन समिती चा सुद्धा महत्वाचा वाटा आहे.
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...