*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगांव द्वारा आयोजीत वणी- मारेगांव- झरी जामणी तालूक्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, जेष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सत्कार, स्पर्धा परिक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार त्रिमूर्ती मंगल कार्यालय मार्डी येथे सोमवार दिनांक 25 डिसेंबर,2023 रोजी उत्साहात संपन्न झाला.
मा दादाजी कालर सेवानिवृत मुख्याधापक यांचे अध्यक्षतेखाली मा. रमेश जारंडे, मा.प्रा संजय बोधे वरोरा, मा कैलासराव उराडे राजूरा, मा डॉ. प्रा. गजानन सोडनर, मा. प्रा. रमेश बुच्चे, मा. अविनाश जानकर, मा विठ्ठलराव बुच्चे,यवतमाळ मा राजेंद्र कोरडे, मा. पांडूरंग पंडिले, मा देविदास बोबडे, मा.डॉ मधुकर आस्कर वणी, मा. विठलराव काळे, मा अरविंद वखनोर, मा रविराज चंदनखेडे, मा माणिकराव पांगुळ, मा लक्ष्मण झिले, मा रामचंद्र अडते, मा मंगेश चामाटे, , निरे सर,अडते सर, चिव्हाणे सर, खुजे सर, मा. सौ सुनिता पचकटे, मा. सौ. वनिता उराडे यांचे प्रमुख उपस्थीतीत संपन्न झाला.ज्ञान हीच संपत्ती आहे हे अधोरेखीत करून समाजाने आधुनिक तंत्रयुक्त ज्ञानाची कास धरावी असे आवाहन मा.प्रा. संजय बोधे यांनी केले.
समाजाच्या अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाबाबत व न्यायालयीन लढाई बाबत सविस्तर मार्गदर्शन मा. रमेश जारंडे, मा कैलास उराडे, मा. अविनाश जानकर यांनी केले. या सोहळ्यात ४० गुणवंत विद्यार्थी, ३० जेष्ठांचा अमृत महोत्सवी सत्कार, विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविणाऱ्या २५ समाजभुषनांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे सुत्रसंचालन मा. प्रा. आशिष साबरे सर, प्रास्ताविक मा.रघुनाथ कांडरकर सर, अहिल्यावंदना मा. विकास चिडे सर आभार मा. राजकुमार बोबडे यांनी केले. या सामाजिक सोहळ्याला वणी मारेगांव झरी तालुक्यातील मोठ्या संख्येने समाज बंधूभगीनी उपस्थीत होत्या. या सोहळ्याचा यशस्वीतेसाठी मारेगांव-वणी-झरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वर्ण- मारेगांव -झरीजामणी तालूका, खंडोबा- वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट वणी, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय वणीच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...