Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / 25 डिसेंबर ला धनगर समाजातील...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

25 डिसेंबर ला धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा जेष्ठ नागरीकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा व समाज प्रबोधन मेळावा

25 डिसेंबर ला धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा जेष्ठ नागरीकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा व समाज प्रबोधन मेळावा

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाऊंडेशन मारेगांव, जि. यवतमाळ द्वारा आयोजन,समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

मारेगाव: सोमवार दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी तिरुपती मंगल कार्यालय, पेट्रोल पंपच्या बाजुला, वणी रोड, मार्डी, ता.मारेगांव जि यवतमाळ येथे सकाळी ११.०० वाजता धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा जेष्ठ नागरीकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा व समाज प्रबोधन मेळावा आयोजित केला आहे.

वणी, मारेगांव व झरी जामणी तालुक्यातील समस्त समाज बंधू भगिनींना कळविण्यात आनंद होत आहे की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा जेष्ठ नागरीकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे नवनियुक्त संचालक यांचा सत्कार सोहळा तथा समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्या निमीत्याने समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नावर विचारमंथन या प्रबोधन मेळाव्यात होणार आहे.तरी वणी, मारेगांव व झरी जामणी तालुक्यातील समाज बंधू भगिनींनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य आयोजक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगाव, सह-आयोजक महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मारेगाव,वणी,झरी तसेच वाघोबा-खंडोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, वणी, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय वणी  यांनी केले आहे. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून मा. पांडुरंग खांदवे, प्रसिद्ध उद्योगपती तथा अध्यक्ष -राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशिय संस्था, यवतमाळ हे असून ,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. दादाजी कालर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मार्डी हे उपस्थित राहणार आहे. मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.प्रा संजय बोधे, वरोरालेखक, कवी, विचारवंत तथा कार्याध्यक्ष, धनगर अधिकारी कर्मचारी संघ, चंद्रपूर,मा. अविनाश जानकर विभागीय अध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, अमरावती विभाग,मा. कैलास उराडे, राजुरा, जिल्हाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,चंद्रपुर हे समाजाला मार्गदर्शन करणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून मा. साईनाथ बुच्चे, जेष्ठ कामगार नेते तथा विभागीय अध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, नागपूर,मा. आकाश शेंडगे, कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ,मा. शंकरराव हटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, मारेगांव,मा. प्रा. संजय लव्हाळे. अध्यक्ष, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाऊं., मारेगांव,मा. रमेश जारंडे, जिल्हाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, यवतमाळ,मा. डॉ. श्रीकांत भगत, जेष्ठ मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते, वणी,मा. विठ्ठलराव बुच्चे, जिल्हाध्यक्ष,अधिकारी कर्मचारी आघाडी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, यवतमाळ,मा. प्रा. रमेश बुच्चे, माजी प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मा. रामकृष्ण नवघरे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक,मा. डॉ. गजानन सोडनर, कला व वाणिज्य महाविद्यालय, मारेगांव,मा. विलास शेरकी, उपाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, यवतमाळ,मा. देविदासजी बोबडे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगांव,मा. माणिकराव पांगुळ, उपाध्यक्ष, विविध कार्यकारी सहकार संस्था, मार्डी,मा. विठ्ठलराव काळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मारेगांव, मा. अरविंद वखनोर, माजी उपसभापती, पंचायत समिती, मारेगांव,मा. रविराज चंदनखेडे, सरपंच, ग्रा.पं. मार्डी,मा. शेकन्ना भिंगेवार, मुख्याध्यापक, मुकूटबन,मा. गजानन निरे, सामाजिक कार्यकर्ता, झरी जामणी उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...