*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
झरी: भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते , क्रांतिवीर अजिंक्य महायोद्धा , भारतीय नेपोलियन , महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची जयंती अडेगाव येथे साजरी करण्यात आली.
अडेगाव येथील श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर चौक साजरी करण्यात आली. भारताच्या इतिहासात स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर जर कोणी नाव कोरल असेल तर ते म्हणजे , 25 लढाया एकदाही न हरलेला कोणी असेल अन् त्याच एकाध्यान नाव विचारावं व इतिहास साने सांगावे ते अजिंक्य महायोधा , सम्राट महाराजा यशवंतराव होळकर होय .महाराजांचा 3 डिसेंबर रोजी १७२५ रोजी जन्म झाला , घरातच देशभक्तीची ओढ असनारं होळकर घराणं इतिहासात अजरामर आहे, ज्या होळकर घराण्यातील विर पुरुषांनी या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्रणांती बाजू लावली त्यातील एक म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर होय पण इतिहासात त्यांना जागा दिली नाही हे मात्र मोठ दुर्दैवच , समजा परियंत महाराजा यशवंतराव होळकर कोण आहे हे धनगर समाजातील लोकांना सांगायचे असेल तर त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजरी करणे गरजेचे आहे.. यावेळेला सर्व समाज बांधवांकडून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले होते, यशवंतराव होळकर यांचा विजयी असो, येळकोट येळकोट जयमल्हार च्या निनादात चौक परिसर दुमदुमला होता .. यावेळी समाजातील ज्येष्ठ पांडुरंग पाटील उरकुडे, अशोक येवले , संजय बोधे सर, विजय बोधे , मारोती गोंडे, प्रफुल बोधे, धनंजय गोंडे , प्रतीक उरकुडे, नैतिक बोधे, अनोज चामाटे, ज्ञानदीप बोधे, तन्मय बोधे,उज्वल बोधे, धीरज गोंडे,रामकिसन येवले, किशोर काठकर, प्रकाश ठाकरे,विलास राऊत, गंगाधर बोधे, विठ्ठल बोधे, तर तुळसा येवले , प्रविना येवले, छाया गोंडे, संगीता उरकूडे, प्रभावती बोधे, रत्नमाला बोधे, प्रियंका गोंडे,किरण गोंडे, कोकिळा गोंडे,श्रद्धा गोंडे, अरुणा येवले, प्राजक्ता येवले, मोनिका उरकुडे, दिविषा येवले, सानिका उरकुडे, वैशाली बोधे, तथा नागरिक व समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...