*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव: महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या मुजोर आणि ढेपाळलेल्या कारभारामुळे मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे उभे असलेले पीक जळून जात आहे. त्याचबरोबर सामान्य जनतेला सुद्धा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे हा कारभार व्यवस्थित होऊन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मुबलक व सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव तालुका यांच्या वतीने मनसेचे नेते राजुभाऊ उंबरकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या विरोधात मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता भव्य झटका मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या विरोधी आपला रोष व्यक्त करावा असे आवाहन मनसे तर्फे करण्यात आले आहे.सदर मोर्चा हा मार्डी चौक ते तहसिल कार्यालय, मारेगाव असा निघणार आहे.मोर्चा विषयी अधिक माहितीसाठी शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय, नांदेपेरा रोड, वणी मो.9689011112 येथे सम्पर्क करावा.
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...