Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *डॉ. .भिमराव.कोकरे यांना...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*डॉ. .भिमराव.कोकरे यांना आयुष ग्लोबल अवार्ड*

*डॉ. .भिमराव.कोकरे यांना आयुष ग्लोबल अवार्ड*

*डॉ. .भिमराव.कोकरे यांना आयुष ग्लोबल अवार्ड*

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड

 

महाराष्ट्राचे पावन संत साई बाबा यांच्या शिर्डी नगरी मध्ये दिनांक 29 ऑक्टोबर रोजी पुष्पक रिसोर्ट मध्ये आयुष ग्लोबल अवार्ड कार्यक्रम आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन (AIMA)&आयुष ग्लोबल* व मेडिकल एसोसिएशन (AGMA), तथा विस्तार केंद्र- राजकोट, एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये आयुष चिकित्सा क्षेत्र मध्ये उल्लेखनीय कार्यकरण्या बाबत राळेगाव येथील डॉ....भिमराव...कोकरे....... यांना आयुष ग्लोबल अवार्ड 2023 या नामांकित पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रम मध्ये एमएसएमई  राजकोट सेंटर द्वारा लिनसिक्स सिग्मा वर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशेंट केयर  या विषया वर कार्यक्रम चे मुख्य अतिथि डॉ प्रवीण जोशी  यांचे द्वारा सम्बोधित करण्यात आले*  तर या कार्यक्रम मध्ये मुख्य अतिथी म्हणून फिल्म स्टार *देवदत्त नागे जी,डॉ प्रवीण जोशी उपसंचालक  तथा विशेष अतिथी म्हणून  प्रणव पांड्या प्रशिक्षण अधिकारी*एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार .  तथा फिल्म स्टार एवं टीवी एक्टर मिस ऋतुजा वागवे,फिल्म स्टार सुयोग गोऱ्हे* ,आणि कलर टीवी मराठी एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर शांतनु बोरकर* , डॉ सतीश कराळे चेअरमन एआय एम ए,डॉ नितीनराजे पाटील*व्हाईस चेअरमन एआयएमए* आणि समस्त टीम ए.आय.एम. ए, मान्यवर  च्या उपस्थिती* मध्ये  डॉ. .भिमराव.कोकरे. यांना आयुष ग्लोबल अवार्ड ने  सम्मानित करण्यात आले या प्राप्त पुरस्कारा बद्दल राळेगाव परिसरातील सर्व स्तरातून डॉ. कोकरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...