Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / भारत विद्या मंदिर कुंभा...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

भारत विद्या मंदिर कुंभा शाळेच्या च्या इतिहासातील उत्कृष्ट कामगिरी, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

भारत विद्या मंदिर कुंभा शाळेच्या च्या इतिहासातील उत्कृष्ट कामगिरी, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

भारत विद्या मंदिर कुंभा शाळेची 17 वर्ष वयोगटातील मुले संघाची शूटिंग बॉल स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड

मारेगाव: महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग द्वाराआयोजित 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या शूटिंग बॉल अमरावती विभागीय स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे पार पडल्या. यामध्ये भारत विद्या मंदिर कुंभा ता. मारेगाव जी. यवतमाळ हा संघ विभागात प्रथम क्रमाक प्राप्त करत मुंबई येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धे करिता पात्र झाला आहे. या विभाग स्तरीय सामन्यात भारत विद्या मंदिर च्या संघाने यश संपादन करून यवतमाळ जिल्ह्याचा गौरव विभागात वाढविला आहे. भारत विद्या मंदिर शाळेच्या तेजस मंगेश चौधरी, प्रथमेश विष्णू चव्हाण, रोहन दुलिदास राठोड, वृषाल किशोर शेंडे, रणजित संतराम वर्मा, कोणिक, बंडू फटाले, जयंत सुभाष खंडरे, गौरव जनार्दन चांदेकर, नंदकिशोर अशोक ठाकरे, ओम किसन खंडरे या खेळाडूंनी शाळेचा, तालुक्याचा तसेच जिल्ह्याचा मान वाढविला असून या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू या यशाचे श्रेय बहुउद्देशीय ग्राम विकास मंडळ कुंभा चे अध्यक्ष, सचिव तसेच मुख्याध्यापक श्री. संजय देवाळकर पर्य. श्री. शेखर सोयाम सर प्रशिक्षक श्री. धनराज ठेपाले सर सहा. प्रशिक्षक प्रकाश खुटेमाटे सर यांना देतात. प्रशिक्षक श्री. धनराज ठेपाले सर सहा. प्रशिक्षक प्रकाश खुटेमाटे सर यांचे मार्गदर्शन या खेळाडूंना लाभले.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...