वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वणी ते कोरपणा बस वेळेवर सोडण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा वैभव कवरासे यांनी आगार व्यवस्थापक यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,वणी ते कोरपणा ही बस सायंकाळी सहा वाजता वणी वरून वेळेवर कोरपणा येथे जात असते. परंतु ही बस वेळेवर सुटत नसल्याने
चारगाव, शिरपूर, खांद्याला,वेळाबाई,डोर्ली, कुरई, ढाकोरी बोरी, या गावातील शाळेकरी विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी फार उशीर होतोय.
कधिकधि सदर बस वेळेवर रद्द करण्यात येते, त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच कोरपणा ते वणी हि बस सायंकाळी ५:३०
वाजता सुरू करण्यात यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करणे सोयीचे होईल. असे निवेदन म्हटले आहे.
या निवेदनाची प्रत आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना देण्यात आली.या निवेदनाची दखल घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...