आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- अनोळखी महिलेने आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वणी बस्थानकाचे आत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
सदर महिला ही बसस्थानकात बसुन असतांना तीने विषारी औषध प्राशन केल्याने तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे शाळेतील विद्यार्थ्यांना आढळून आले.त्यांनी बसस्थानक परिसरात कर्तव्यावर असलेल्या
वाहतूक कर्मचारी प्रदिप भनारकर यांना माहिती दिली असता भनारकर यांनी लगेच जाणून त्या महिलेला ऑटोमध्ये
बसवून ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.उपचारा दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला.
सदर महिला अंदाजे ४५ वर्षीची असून.अंगात साडी, घातलेली आहे. कुठली, कुठून आली, तीचा पत्ता लागला नाही. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...