Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *शेतकऱ्यांचे ऐकून घेणार...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*शेतकऱ्यांचे ऐकून घेणार कोण, वरूड जहागीर येथील शेतकऱ्यांचा सवाल, ट्रान्सफॉर्मर गेले शेतकरी हवालदिल*

*शेतकऱ्यांचे ऐकून घेणार कोण, वरूड जहागीर येथील शेतकऱ्यांचा सवाल, ट्रान्सफॉर्मर गेले शेतकरी हवालदिल*

*शेतकऱ्यांचे ऐकून घेणार कोण, वरूड जहागीर येथील शेतकऱ्यांचा सवाल, ट्रान्सफॉर्मर गेले शेतकरी हवालदिल*

 

✍️ प्रवीण गायकवाड

 

राळेगाव:- राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर हे गाव विदयूत महावितरण कंपनीच्या झाडगाव कार्यालयाच्या अखत्यारीत येत असून या गावात भरपूर सिंचन करणारे शेतकरी असल्याने तीन ट्रान्सफॉर्मर असून त्यापैकी एका ट्रान्सफॉर्मरवर  तांड्यातील पीठगिरणी, घरगुती लाईट आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या काही शेतकऱ्यांचे पंपाचे कनेक्शन आहे.या ट्रान्सफॉर्मरवर त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने ते ट्रान्सफॉर्मर कसे तरी चालत होते.अशातच  दोन दिवसांपासून ही डी.पी. बंद पडली असून याबाबत चौकशी केली असता ते ट्रान्सफॉर्मर गेले असल्याचे दिसून आले.आता शेतकऱ्यांना  शेतीसाठी ओलित करायची वेळ आली असता अशाप्रकारे संकट ओढवल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले असून सध्याचे राजकारण पाहता राज्यकर्त्यांना या समस्यांशी काही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे  या  लोकप्रतिनिधींना सुद्धा या शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही .अशातच या विभागातील झाडगाव कार्यालयातील  वरूडला कार्यरत लाईनमन यांना फोनवर संपर्क केला असता  वरिष्ठ अधिकारी महावितरण कंपनीच्या कार्यालयात लेखी माहिती दिली असल्याचे कपिल नहाते या लाईनमनने सांगितले. तर कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नसून प्रत्येक गोष्टीसाठी शेतकऱ्यांनी कळविल्याशिवाय कामं केली जात नाही.अशातच शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधींच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून ताबडतोब ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याची मागणी वरूड जहांगीर येथील शेतकरी तथा खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्धारे केली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...