Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / स्वामी विवेकानंद सार्वजनिक...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, कुंभा येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, कुंभा येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

मारेगाव : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, कुंभा च्या वतीने वाचनालय सभागृहात "वाचन प्रेरणा दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव व्ही.सी. भंसाळी तर प्रमुख पाहुणे संस्था सभासद पी.एम. उरकुडे सर भारत विद्या मंदीर कुंभा येथील शिक्षक ए.सी.फुलमाळी अरब, के. के. खचकड सर तसेच भारत विद्या मंदीर येथील विद्यार्थी व वाचक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रतिमेचे पुजन पाहुण्यांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना वाचनालयातील विविध पुस्तक देवून त्यांचेकडून वाचन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्रावर प्रकाश टाकून विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्यसाधून वर्ग ८-१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांमधून कु. दृष्टी मोहुर्ले, कु. शिवाणी वर्मा, कु. कीर्ती पावनकर, कु. गुणगुण उमरकर, कु. सोनू गायकवाड या स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवा क्रमांक पटकाविला. या यशस्वी स्पर्धकांना अध्यक्ष तथा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्याल आले. या कार्यक्रमाचे संचालन दिवाकर कावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन कोकुडे यांनी मानले.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...