Home / यवतमाळ-जिल्हा / *केंद्र व राज्य सरकारच्या...

यवतमाळ-जिल्हा

*केंद्र व राज्य सरकारच्या लोकविरोधी धोरणाविरोधात म.रा.किसान सभा,संयुक्त किसान मोर्चा व भाकपचा प्रचंड मोर्चा *

*केंद्र व राज्य सरकारच्या लोकविरोधी धोरणाविरोधात  म.रा.किसान सभा,संयुक्त किसान मोर्चा व भाकपचा प्रचंड मोर्चा *
ads images
ads images
ads images

वणी-- वणी येथे ११ ऑक्टों.रोजी म.रा.किसान सभा,संयुक्त किसान मोर्चा व भारतिय कम्युनिस्ट पक्षाचा केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात प्रागतिक आघाडिचे वणी विधानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट,भाकपचे जिल्हा सचिव काॅ.अनिल घाटे यांचे नेत्रुत्वात प्रचंड मोर्चा काढण्यात आला.मोर्चा शहरात मुख्य मार्गाने फिरून तहसील कार्यालयावर धडकला व शासनास विवीध मागण्यांचे निवेदन सादर केले.

केेद्र सरकारने खवडी कापुस खरेदी करण्याचा निर्णय मागे घेऊन संपुर्ण कापुस खरेदी करण्यात यावा.,शेतिमालाचे भाव पाडणे बंद करावे,आयात निर्यात धोरणात अवाजवी हस्तक्षेप बंद करावा.,किमान हमीभावाचा कायदा करावा.,पैसा नको धान्यच द्या जुनी धान्य योजना नियमित सुरू ठेवावी.,अतिक्रमणधारक शेतकऱ्यावर जबरदस्तिने शेतिवरून हुसकावून लावणे बंद करा व त्वरीत कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे.,वाढती महागाई कमी करण्यात यावी.,कंत्राटी पध्दतिने नौकर भरती बंद करावी व कायम स्वरुपाची नौकर भरती करावी.,सरकारी शाळांचे खाजगीकरण बंद करा.,सरकारी उद्योगाचे,बॅंक,दवाखाने,शेतिचे खाजगीकरण बंद करावे.,धार्मिक कार्यक्रमात ध्वणीनियंत्रनाची सक्ती करावी.,पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकरयांचे शेती पिक धोक्यात असल्याने पिक विम्याचे योग्य सर्वे करून विमा क्लेम देण्यात यावा.,सोयाबीन पिकांवर येलो मोझाॅक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे संपुर्ण सोयाबीन पिक आताचे गेले आहे.

Advertisement

त्यामुळे सर्वे करून मदत करावी.या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.मोर्चामध्ये कॉ.बंडु गोलर,वासुदेव गोहणे,प्रविण रोगे,नितेश तुराणकर,पंढरी मोहीतकर,रामदास पखाले,चंदु पोतराजे,हरिच्छंद्र तुराणकर,अथर्व निवडिंग,डाॅ.श्रिकांत तांबेकर,लता रामटेके,पुंडलिक ढुमणे,प्रमोद पहूरकर,शंकर केमेकर,पांडुरंग ठावरी यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...