Home / यवतमाळ-जिल्हा / भारत सरकारने कामगारांच्या...

यवतमाळ-जिल्हा

भारत सरकारने कामगारांच्या मुलांसाठी केली शिष्यवृत्ती योजना सुरू, लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.

भारत सरकारने कामगारांच्या मुलांसाठी केली शिष्यवृत्ती योजना सुरू, लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.
ads images
ads images

वार्षिक अर्थसाहाय्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल ( https://www.scholarships.gov.in.) वर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

वणी:- येत्या शैक्षणिक वर्षात २०२३-२०२४ साठी आर्थीक सहाय्य योजने साठी महाराष्ट्रातील चुनखडी,डोलोमाईट,बिडी, खनिज खान कामगारांच्या मुलांना मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थे मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींसाठी आर्थिक योजने अंतर्गत

सहाय्य योजना भारत सरकारने शिष्यवृत्ती करीता पहिली ते चौथी,पाचवि ते दहावी, अकरावी ते बारावी, तसेच आ.टि.आय.पॉलीटेक्निक, पदवी अभ्यासक्रम ( बि.एस.सी.कृषी सह) बि.ई, एम.बि.बि.एस.,एम.बि.ए.यांना

वार्षिक अर्थसाहाय्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल(https:scholarships.gov.in.) वर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.अंतिम तारीख ३० नोव्हेंबर पर्यंत आहे. प्रि मॅट्रिक साठी आहे.आणी पोष्ट मॅट्रिक साठी ३१ डिसेंबर पर्यंत आहे.ऑनलाईन अर्ज आणि पात्रता माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल वर प्रदर्शित केली आहे.

अर्जाची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.अशी माहिती व्हि.टी.थॉमस कामगार कल्याण आयुक्त नागपूर यांनी दिली.तसेच प्रभारी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक दवाखाना वणी यांच्याशी संपर्क साधावा.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...