Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / *भाकपच्या तात्पुरते...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

*भाकपच्या तात्पुरते प्रवासी सुविधा केंद्राचे शेड चोरणारया ईसमावर कार्यवाहीसाठी पक्षाचे मिलीटंट आंदोलन*

*भाकपच्या तात्पुरते प्रवासी सुविधा केंद्राचे शेड चोरणारया ईसमावर कार्यवाहीसाठी पक्षाचे मिलीटंट आंदोलन*

*भाकपच्या तात्पुरते प्रवासी सुविधा केंद्राचे शेड चोरणारया ईसमावर कार्यवाहीसाठी पक्षाचे मिलीटंट आंदोलन*

 वार्ता राजू गोरे शिरपूर       

  मारेगाव(यवतमाळ)

            भारतिय कम्युनिस्ट पक्षाचे प्रदीर्घ आंदोलनानंतर मारेगाव शहरात शासनाने नविन बसस्थानकासाठी जागा निर्धारीत केली,त्याठीकाणी बसेसही थांबायला लागल्या.परंतु ईमारत नसल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भाकपने सरकारी जागेवर तात्पुरते प्रवासी केंद्राचे शेड उभे केले.परंतु शेडच्या मागे असलेल्या भुखंड मालकाने रात्री ते शेड तोडले आणी चोरले.कार्यकर्त्यांचे लक्षात येताच शेड चोरणारया ईसमावर चोरीचा गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी घेऊन भाकपने पो.स्टे.समोर धरना आंदोलन सुरू केले.तिन दिवस उलटुनही ठाणेदार कार्यवाही करीत नव्हते.अखेर काल दि.30 सप्टें.रोजी भाकपने मिलीटंट आंदोलन केले.वातावरण उग्र होत असल्याने उपविभागीय पो.अधिकारी,ठाणेदार,तहसीलदार,बिअॅंड सी अधिकारी यांनी मोर्चेकरयांची भेट घेऊन तात्काळ त्या ईसमावर चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा थांबविण्यात आला.मोर्चाचे नेत्रुत्व वणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार काॅ.अनिल हेपट,भाकपचे जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे,बंडु गोलर यांनी केले.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...