Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / तहसील कार्यालय मारेगाव...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

तहसील कार्यालय मारेगाव द्वारा आयोजित सेवा महिना उपक्रम सराटी येथे सम्पन्न

तहसील कार्यालय मारेगाव द्वारा आयोजित सेवा महिना उपक्रम सराटी येथे सम्पन्न

विविध दाखल्यांचे करण्यात आले वितरण

मारेगाव:तालुक्यातील मौजा सराटी ग्रामपंचायत अंतर्गत सोनू पोड येथे आदिवासी नागरिकांना रेशनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना इत्यादी शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्याच्या उद्देशाने आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार यू.जी.निलावाड, संगांयो नायब तहसीलदार अरुण भगत, महसूल नायब तहसीलदार मत्ते, निवासी नायब तहसीलदार श्रीमती ओसीन मडकाम, निवडणूक नायब तहसीलदार किशोर यादव, पुरवठा विभागाचे

पुरवठा निरीक्षक रमेश वाढवे, मंडळ अधिकारी अमोल घुगाणे, जाधव, संगांयो अ.का. श्रीमती मडावी, सचिन पेंदाने, तलाठी सोयाम, शालिक कनाके, आपरेटर चालखुरे, राहुल पोतराजे, विकास चौधरी, सराटी ग्रामपंचायतचे सरपंच, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, कोतवाल रोशनी वरखडे, अमिना राहुल मडावी, रविना आत्राम, सेतूचे आपरेटर स्वप्निल, संजू यांनी अथक परिश्रम घेऊन लाभार्थ्यांना जागेवर लाभ दिला. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...