Home / यवतमाळ-जिल्हा / केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या...

यवतमाळ-जिल्हा

केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वास्तूचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा.

केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वास्तूचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा.
ads images
ads images
ads images

वणी:- सरकार चळवळीच्या आधारावर १९७९ मध्ये स्वर्गीय लक्ष्मणराव इमानदार यांनी सहकार भारतीची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून व सहकार भारतीचे माध्यमातूनच  केशव नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना २७ मार्च १९९२ रोजी राजेंद्रजी खटी यांचे पुढाकाराने मुख्य प्रवर्तक विजय बर्डे यांनी वणी शहरात एका लहान जागेत संस्थेची स्थापना केली. व सहकार भारतीच्या माध्यमातूनच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत/ व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे काम हि संस्था करीत आहे. सुरुवातीलाच संघ विचारधारेमधून समाजातील सर्व लोकांना एकत्रित आणून संस्थेचे सभासद करून सभासदांमध्ये काटकर व सहकार्याची भावना जागृत करण्यात प्रोत्साहित केले. सभासदांना बचतीची सवय लावणे गरजवंतांना कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांना सावकारांकडून व छोट्या छोट्या व्यवसायिकांना त्यांच्या उद्योग धंद्यामध्ये वाढ करणे करिता व स्वतःचे पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला अगदी १०×१० च्या गळ्यापासून सुरू झालेल्या संस्थेचे भांडवल ३५ हजार रुपये होते. त्यावेळी शहरांमध्ये दोनच पतसंस्था होत्या लोकांच्या गरजा कमी होत्या. त्यावेळी संस्थेच्या चार लाख रुपयाच्या ठेवी होत्या व संस्थेत आठ दैनिक बचत प्रतिनिधी व आवर्ती ठेव प्रतिनिधी कार्यरत होते. त्यावेळी कर्जधारकांना पाच हजार ते दहा हजार रुपये कर्ज देण्यात येत होते. आज रोजी संस्थेमध्ये कर्जाच्या विविध योजना जसे की वैयक्तिक कर्ज, आकस्मिक कर्ज, मुदत ठेवी कर्ज, सोनेतारण कर्ज, शेतकरी व व्यापारी बंधू करीता व्हेअर हाऊस कर्ज, वस्तू खरेदी योजना, समृद्धी कर्ज,समरसता कर्ज,तारणी कर्ज,रोख ॠण कर्ज, उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच सभासदाकरिता कर्जाची मर्यादा चाळीस लाख रुपये पर्यंतचे आहे. संस्थेने भाजीविक्रेता, स्टेशनरी

Advertisement

वर्क, चहा टपरी, पान सेंटर, छोटे हॉटेल, फर्निचर विक्रेता,  इतर छोटे उद्योगा करिता कर्ज उपलब्ध करून दिले आहे. व सभासदांचा समाजामध्ये आर्थिक स्तर उंचावण्याचे कार्य ही संस्था करीत आहे.

या संस्थेला आत्ता पर्यंत ६ पुरस्कार मिळाले आहेत.१९९२ ला सुरू झालेल्या केशव नागरी पतसंस्थेच्या वणी,आर्णी, घाटंजी, पांढरकवडा, यवतमाळ येथे शाखा कार्यरत आहे. तसेच उमरखेड येथे शाखा प्रस्तावीत आहे.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...