Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *स्मशानभूमीची दुरावस्था,सगळा...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*स्मशानभूमीची दुरावस्था,सगळा परिसर गवत कचऱ्यांनी गाजलेला,वरूड गावची व्यथा*

*स्मशानभूमीची दुरावस्था,सगळा परिसर गवत कचऱ्यांनी गाजलेला,वरूड गावची व्यथा*

*स्मशानभूमीची दुरावस्था,सगळा परिसर गवत कचऱ्यांनी गाजलेला,वरूड गावची व्यथा*

 

✍️ प्रवीण गायकवाड

 राळेगाव प्रतिनिधी

 

राळेगाव:- राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर या गावाच्या बाबतीत सांगितले तेवढे थोडेच. या गावातील स्मशान भूमी गावाला लागूनच नाल्यापलिकडे आहे.त्या स्मशानभुमीचे बांधकाम व वालकंपाऊड आणि ताराचे कंपाऊंड मागील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या काळात झालेले आहे. परिसरात सर्वत्र रोडा सिमेंटच्या माध्यमातून फ्लोरिंग केले आहे.परत क़पाऊंडला गेट सुध्दा बसविले आहे.त्यानंतर गावातील  दानशूर व्यक्तींनी बसण्यासाठी  स्वयंस्फूर्तीने बाकडे ठेवले आहे.अशातच या स्मशानभूमीची अवस्था फार बिकट झाली असून त्या स्मशान भुमीजवळ गेल्यानंतर बाहेरच्या बाजूला सर्वत्र समोरून गवत कचऱ्यांनी परिसर वेढला असून स्मशान भुमीत सुध्दा त्या फ्लोरिंगच्या अधे मध्ये गवत उगवले असून परिसरात त्या वाळलेल्या झाडासभोवताली सुध्दा सर्वत्र गवतांने वेढलेला आहे.अशातच रात्री वगैरे त्या स्मशान भुमीत बसायचे कुठे हा प्रश्न सोबत जाणाऱ्या लोकांना पडत असून हा प्रश्न फार गंभीर किंवा जास्त खर्चाचा नसून मात्र अशावेळी सोबत जाणाऱ्यांना सर्प दंश,विंचू चावणे असा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अशा प्रश्नाला सत्तेतील पदाधिकारी बांधवांनी गांभीर्याने घेऊन ताबडतोब परिसरातील स्वच्छता करून घ्यावी.त्याचप्रमाणे अशा कामासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि जनता यांच्या मधला दुवा म्हणजे ग्रामसेवक, सचिव  यांनी अशा सार्वजनिक कामांना मार्गी लावण्यासाठी सहकार्याची भावना ठेवून कामं मार्गी लावावे.या वरूड गावात अनेक समस्या भेडसावत असून या सर्व समस्यांवर गांभीर्याने विचार करण्याची मागणी खरेदी विक्री संघाचे संचालक तथा वरूड जहांगीर येथील रहिवासी श्रावनसिंग वडते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...