आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड
कृषी संस्कृतीचा बैल हा एक महत्वाचा आधार स्थंभ आहे. बैलाच्या श्रमातून कृषी संस्कृती आकारास आली, संपन्न झाली. म्हणून पोळा या सणाला कृषी वेवस्थेत महत्वाचे स्थान आहे. बैल पोळ्या नंतर येणाऱ्या तान्हा पोळा हा देखील याच उद्देशाने साजरा करण्यात येतो. लहानपणीच नांदी बैलाच्या माध्यमातून बैलाच्या श्रमाची जाणीव विकसित व्हावी हा एक उद्देश तान्हा पोळ्याचा असतो. राळेगाव तालुक्यातील
प्रभाग क्र.6, 7 व 8 मातानगर येथे हा तान्हा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला
स्टेट बॅन्केच्या बाजुच्या ओपन स्पेसमध्ये तान्हा पोळ्यात शेकडो बालगोपाळांनी अत्यंत आकर्षक नांदी बैल सजवून आणले. या ठिकाणी तान्हा पोळा पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी हजेरी लावली.
यावेळी नामदेवराव काळे (माजी सैनिक )दमडूजी वाघ, एकनाथजी भोयर, होले काकाजी,किसनराव एकोणकर, कवडूजी येपारी, सुरेंद्रराव ताटे सर, पिसे सर, पाटील सर, बेहरे सर, मुन्नासेठ बोथरा, राजु रोहणकर, धुर्वे (माजी सैनिक) प्रदीपराव कामडी सर, पोटवार साहेब, दिलीपभाऊ दुधगीरकर नगरसेवक,किशोर जुनुनकर, सैयद लियाकत अली, दिलीप कन्नाके, महेंद्र फुलमाळी,अशोक काचोळे, रंजन चौधरी सर, ढुमणे सर यांच्या उपस्थित संपन्न झाला.
तान्हा पोळाला सहकार्य देनगी दाते मंडळी
दिलीप दुधगीकर नगरसेवक, छोटु ओंकार, मुन्नासेठ बोथरा, माणिकराव भोंगारे,चाॅनखाॅभाई कुरेशी, किशोर जुनुनकर, संजय पोपट,संजय बोथरा, सुनिल गंधेवार,दमडूजी वाघ,रंजीत मोकडे,दिपक कटारीया,विरेंद्र वार्हेकर, महेंद्र खेरडे, प्रदिप महल्ले, निखील राऊत, अक्षय वर्मा, गजानन काळे, गणेश राऊत,महेश भोयर,
तान्हा पोळा यशस्वि करण्याकरीता मंगेश राऊत, बांधकाम सभापती न. पं.,संजयभाऊ दुरबुडे, नितीनभाऊ कोमेजवार, प्रदीप महल्ले,नितीन होले, प्रशांत तोतला, सचिन एकोणकर, किशोर वाघ, सचिन धुर्वे, ऋषभ ठाकरे गणेश राऊत,प्रशांत वाघ, श्रीकांत कोदाणे, पराग मानकर सर्व युवक मंडळी यांचा सहभाग होतो.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...