Home / यवतमाळ-जिल्हा / ओबीसीची भूमिका समजून...

यवतमाळ-जिल्हा

ओबीसीची भूमिका समजून न घेतल्यास शासनाला परिणाम भोगावे लागतील

ओबीसीची भूमिका समजून न घेतल्यास शासनाला परिणाम भोगावे लागतील
ads images
ads images
ads images

ओबीसी संघटनांची भूमिका.

यवतमाळ:भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, नई दिल्ली ,व ओबीसी जन मोर्चा ,ओबीसी वि, जे .एनटी,एसबीसी अलुतेदार, बलुतेदारांचे संघटन . महात्मा फुले समता परिषद,यांच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन, मोर्चा आंदोलन, निवेदन आंदोलन, 17 नोव्हेंबर 2023 रोजी करण्याचे निर्देश दिले गेले, त्यानुसार ओबीसी ची जात निहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये ,राज्य सरकारने घोषित केलेले बहात्तर वस्तीगृह तात्काळ लागू करावे ,21 हजार 600 विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करावी, 52 टक्के ओबीसींना 52 टक्के आरक्षण द्यावे, या मागणी करता महात्मा फुले चौक ,महात्मा फुले पुतळा ,आझाद मैदान जवळ धरणे आंदोलन आयोजित केल्या गेले सदर धरणे आंदोलनामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे ,विलास काळे ,प्रवीण भोयर ,इंजिनिअर अरुण सांगळे ,एम के कोडापे ,डॉक्टर दिलीप घावडे,पुरुषोत्तम ठोकळ, विजय लांडे ,गजानन गुल्हाने ,विनोद इंगळे ,रवींद्र गुल्हाने, दिवाकर राऊत ,शशिकांत लोळगे,सोनाली खंदारे बोरकर ,माया गोरे ,सुनीता काळे वर्षा मेत्रे ,प्राध्यापक सविता हजारे ,अतुलकुमार सारडे ,मनोज पाचघरे ,शशांक केंडे, गजानन जयसिंगकार ,तुळशीराम धामणकर ,सचिन बोराडे, विकास दरने, नीता धरणे माधुरी फेन्डर, वैशाली पुसे ,महेंद्र वेरुळकर, संजय कावलकर, हरीश कुडे, हाजी खलील शेख, गोविंद चव्हाण,  प्राध्यापक वर्षा निकम, लीना तुरकर, दीपक वाघ, मुकुंदराव दारोळे, मीना सांगळे, सुनील बोरकर ,हिरालाल गायकवाड, उल्हास निनावे, मोहन लोखंडे, मीना सांगळे नरेंद्र परोपटे ,प्राध्यापक रमेश जोल्हे, राजू देशमुख ,उमेश मेश्राम, सुनेना येवतकर, संजय बोरकर विशाल राऊत आधी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

Advertisement

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...