वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
वणी:- शहरातील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयात यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य प्रशांत गोडे व प्राचार्या दिपा सिंग परिहार मॅडम उपस्थित होते. वर्ग ६ ते बि.एस.सी. भाग २ च्या विद्यार्थ्यांनी शिक्षका प्रती आदर व संन्मान व्यक्त करीत विविध नृत्य व संदेश पुर्ण नाटक सादर केले.तसेच शिक्षकां करिता विविध मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन केले.प्राचार्य प्रशांत गोडे यांनी शिक्षकांचे कर्तव्य तसेच शिक्षकां पुढे नवीन पिढीतील सुजाण नागरिक घडविण्या करीता असलेले आव्हान त्यांच्या प्रास्ताविक भाषणातून व्यक्त केल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बि.एस.सी. च्या विद्यार्थीनी कु.सुमय्या सय्यद व कु.सामीया पटेल यांनी केले.तर आभार प्रदर्शन करु.स्नेहल परबत यांनी केले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...