वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
वणी:- विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दि. ८ सप्टेंबर रोजी लोकनायक बापूजी अणे यांच्या जयंती निमित्त प्रा.डाॅ.स्वानंद पुंड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.व्याख्यान सायं.७ वाजता नगर वाचनालय सभागृहात आयोजित असून डॉ.पुंड लोकनायकांच्या ' तिलकयशोऽर्णव ' या महाकाव्याच्या प्रथम तरंगावर बोलणार आहेत. तरी या व्याख्यानाचा लाभ बंधुभगिनींनी बहुसंख्येने घ्यावा अशी विनंती आयोजक संस्थांनी केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...