आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात काल रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. वणी विधानसभा क्षेत्रातील महिला भगिनी गेल्या १६ वर्षांपासून न चुकता रक्षाबंधनाचे औचित्य साधत राजू उंबरकर यांना राखी बांधण्यासाठी येत असतात. यावेळी उंबरकर यांनी जनसंपर्क कार्यालयात सपत्नीक त्यांचे स्वागत करून राखी बांधून घेतली.
भावा-बहिणीच्या अतूट नात्याला उजाळा देणारे, हे नातं आणखी घट्ट करणाऱ्या 'रक्षाबंधन' या सणाच्या शुभेच्छा दिल्या. समाजात माता-भगिनींना आदरानं वागवलं पाहिजे, समान अधिकार आणि दर्जा दिला पाहिजे, तरंच खऱ्या अर्थानं आजच्या या सणाचं महत्त्व राखलं जाईल, असे मत यावेळी राजू उंबरकर यांनी व्यक्त केले.
माता भगिनींच्या रक्षणासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राजू उंबरकर कायमच प्रयत्नशील असतात. याचाच प्रत्यय आजच्या या रक्षाबंधन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. वणी विधानसभा क्षेत्रातील महिला भगिनींना स्वावलंबी करण्यासाठी आगामी काळात उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.असे त्यांनी या कार्यक्रमा प्रसंगी मत व्यक्त केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...