*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
झरी: सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकूटबन येथे जय बजरंग शिक्षण संस्था मुकुटबन चे स्वर्गीय संचालक श्री वसंतराव जी ऊदकवार सर यांच्या जयंती निमित्त सायकल चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश भाऊ ऊदकवार सर तर प्रमुख पाहुणे मुकुटबन पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री मस्के साहेब, सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकूटबन च्या मुख्याध्यापिका जोगी मॅडम उपस्थित होते. मानव विकास मिशन अंतर्गत शाळेत ये जा करत असलेल्या विद्यार्थीनींनी सायकल चे वाटप करण्यात आले. तसेच ऊदकवार सर यांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा घेण्यात येऊन त्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमा च्या यशस्वी ते साठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...