*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
झरी: आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी जय बजरंग शिक्षण संस्थेचे संचालक स्वर्गीय वसंतरावजी उदकवार सर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जय बजरंग शिक्षण संस्थेचे मानद सचिव गणेश भाऊ उदकवार सर व प्रमुख पाहुणे म्हणून मस्के साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन, मुकुटबन तसेच जय बजरंग शिक्षण संस्थेचे संचालक संकेत भाऊ उदकवार सर याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक चक्रधरजी तीर्थगिरीकर गजानन बरशेट्टीवार सर. भोजना यनगंटीवार .विलासराव बरशेट्टीवार .श्रीहरी जी चलपेलवर. चित्रकूट येथील महाराज उपस्थित होते .मातोश्री पुणकाबाई महाविद्यालयाचे प्राचार्य परचाके सर सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जोगी मॅडम प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वैद्य सर प्रविनाताई उदकवार मॅडम व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते मुकुटबन येथील अंगणवाडी मुलांना ड्रेसचे वाटप करण्यात आलेय व तसेच चित्रकला स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा व निबंध स्पर्धा या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वडके सर व आभार प्रदर्शन श्री दुर्लावार सर यांनी केले.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...