वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: जिल्हा विकास आराखड्यात नागरिकांच्या सूचनांचा समावेश होणार आहे! त्यासाठी मोबाईलवरुन सूचना, संकल्पना ; 5 सप्टेंबरपर्यंत नोंदविता येणार आहे.
नागरिकांनी जिल्ह्याचा सर्वंकष आराखडा तयार करण्यासाठी उद्योग, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास इत्यादी क्षेत्राबाबत सूचना किंवा संकल्पना https://forms.gle/5wXfYHNG27VS9j4V6 या लिंकवर नोंदविण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...