*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
मुकुटबन: मातोश्री पुनकाबाई विजाभज माध्यमिक व उच्च माध्यमिक,आश्रमशाळा तथा सरस्वती माध्यमिक विद्यालय, मुकुटबन येथे यवतमाळ जिल्हा पोलीस दल द्वारा 'युवती मार्गदर्शन' काल बुधवार दि. २३. ऑगस्ट २०२३ रोजी पार पडले.
या कार्यक्रमाला जय बजरंग शिक्षण संस्थेचे मानद सचिव श्री. गणेशभाऊ वसंतराव उद्कवारअध्यक्षस्थानी होते तर मार्गदर्शक म्हणून श्री.मिलिंद पोंक्षे सर (जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई) उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश किंद्रे व मुकुटबन पो.स्टेशन चे ठाणेदार श्री. सुरेश म्हस्के सर उपस्थित होते. श्री. मिलिंद पोंक्षे सरांनी युवती मार्गदर्शन करून युवतीं मध्ये जागृकता निर्माण केली,कार्यक्रमाचे संचालन श्री. वडके सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. गददलवार सर यांनी केले.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...